ठाण्यात राज्य एकांकिका स्पर्धा, निकाल जाहिर.

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ठाण्यामध्ये रंगायतन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. शुक्रवारी आयोजित करण्यात आलेल्या या महोत्सवामध्ये  एकांकिका स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेला ‘चोरीचा मामला’ या आगामी चित्रपटाचा दिग्दर्शक प्रियदर्शन जाधव, अभिनेता जितेंद्र जोशी आणि हेमंत ढोमे हे उपस्थित होते. याशिवाय ‘आई कुठे काय करते’ या मालिकेची टीमही महोत्सवासाठी उपस्थित होती.

रंगायतन महोत्सवातील एकांकिका नाट्य स्पर्धेमध्ये पहिला क्रमांक हा  ‘अ बास्टर्ड पॅट्रीऑट’ या एकांकिकेला मिळाला. दुसरा क्रमांक हा  ‘भाग धन्नो भाग’ एकांकिकेला मिळाला तर तिसरा क्रमांक ‘मोठा पाऊस आला आणि’ या एकांकिकेला मिळाला.