रणवीर सिंगने घातला विचित्र ड्रेस, लोकांनी विचारलं दीपिका वहिनींचा आहे का ?

2333

रणवीर सिंग हा सध्याच्या घडीला बॉलीवूडमधला आघाडीच्या कलाकारांपैकी एक आहे. त्याच्या अभिनयाची जेवढी चर्चा होते, तेवढीच चर्चा त्याच्या कपड्यांवरूनही होत असते. चित्र-विचित्र कपडे घालण्यासाठी रणवीर सिंग प्रसिद्ध आहे. शनिवारी त्याने त्याच्या ट्विटर हँडलवरून काही फोटो प्रसिद्ध केले. ते पाहिल्यानंतर ट्विटर वापरणाऱ्यांनी मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्या काय आहेत ते पाहा.

आपली प्रतिक्रिया द्या