
नुकतेच अभिनय क्षेत्रात पदार्पण केलेली अभिनेत्री राशा थडानीने संपुर्ण बॉलिवुडला वेड लावलं आहे. राशाने नुकतेच तिच्या सोशल हॅंडलवर ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये राशा जणू बाहुली दिसत आहे. या ब्लु ड्रेसमध्ये राशा खूपच गोड दिसतेय. राशाचा क्युट लूक पाहून चाहत्यांनी या फोटोंवर भरभरुन कमेंट्स केल्या आहेत.