वीज बिल जास्त आले तर? चिंता नाही ‘हे’ करा

बऱ्याचदा घरातील विद्युत उपकरणे कमी वापरूनही महिन्याला नेहमीपेक्षा भरमसाट विजेचे बिल येते.

जर तुम्हाला वीज बिल जास्त आले तर सर्वात आधी वीज पुरवठादार यांच्या कार्यालयात तक्रार करा.

तक्रारीत वीज बिलाची रक्कम, वीज ग्राहक क्रमांक आणि तक्रारीचे स्वरूप स्पष्टपणे नमूद करा.

या महिन्यातील विजेचे बिल आणि मागील महिन्यांच्या वीज बिलांशी तुलना करा व त्यांना समजून सांगा.

तुम्ही महिन्याभरात किती वीज वापरली ते सांगून घरातील मीटरची पुन्हा तपासण्याची विनंती करा.