
मुंबई उच्च न्यायालयात एकूण 30 जागा भरल्या जाणार आहेत. या जागांमध्ये लघुलेखक (उच्च श्रेणी) च्या 15 जागा आणि लघुलेखक (निम्न श्रेणी) च्या 15 जागा अशा एकूण 30 जागा भरल्या जातील. अर्ज भरण्याची अंतिम तारीख 10 नोव्हेंबर 2025 पर्यंत आहे. लघुलेखक (उच्च श्रेणी) साठी उमेदवार पदवीधर शॉर्ट हँड 100 शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी टायपिंग 40 शब्द प्रति मिनिट हवी आहे, तर लघुलेखक निम्न श्रेणीसाठी शॉर्ट हँड 80 शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी टायपिंग 40 शब्द प्रति मिनिट हवी आहे.
            
		





































    
    





















