उद्या सीबीएसी ‘१० वी’चा निकाल, ऑल द बेस्ट!

19

सामना ऑनलाईन । मुंबई

दोन दिवसांपूर्वीच लागलेल्या १२ सीबीएससीच्या निकाला नंतर आता १० वीच्या सीबीएससीचा निकाल उद्या दुपारी ४ वाजता जाहिर होणार आहे अशी माहिती शिक्षण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. सीबीएससी बोर्डाचे एकूण १६.८८ लाख विद्याार्थी १० वीच्या परीक्षेस बसलेले होते. तसचं १२वीच्या सीबीएससीच्या बोर्डात मेघना श्रीवास्तव हिनं ५०० पैकी ४९९ सर्वोत्तम गुण मिळवून संपूर्ण देशामध्ये पहिली आली आहे.

१०वीच्या सीबीएससीचा निकाल खालील संकेतस्थळांवर पाहू शकतात
-cbseresults.nic.in
-cbse.nic.in
-results.nic.in

आपली प्रतिक्रिया द्या