1 / 7
घाटकोपर (पू) मतदारसंघाचे भाजप आमदार पराग शहा हे राज्यातील सर्वात श्रीमंत आमदार आहेत. ते 500 कोटींचे मालक आहेत.
मलबार हिल मतदारसंघातून भाजपचे मंगलप्रभात लोढा पुन्हा निवडून आले आहेत. लोढा हे 441 कोटींचे मालक आहेत.
काँग्रेस पक्षतील संजय जगताप पुरंदर येथून 31,404 मतांनी विजयी आले. त्यांच्याकडे 245 कोटींची संपत्ती आहे.
कडेगाव पलूस मतदारसंघातून काँग्रेसचे पक्षाचे विश्वजीत कदम हे विक्रमी मताधिक्याने जिंकले असून ते 216 कोटींचे मालक आहेत

























































