आर.के.एस भदोरिया नवे हवाईदलप्रमुख

481


एअर मार्शल आर.के.एस भदोरिया यांची नवे हवाईदलप्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली आहे. सध्याचे हवाईदल प्रमुख बी.एस.धनोआ हे येत्या 30 सप्टेंबरला निवृत्त होणार आहेत. त्यांच्याकडून भदौरिया हे पदभार स्वीकारतील.

भदौरिया यांची 1 मे 2019 रोजी हवाईदलाच्या उपप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली होती. भदौरिया हे 15 जून 1980 रोजी हवाईदलात भरती झाले होते. त्यांनी 26 प्रकारची लढाऊ विमानं उडवली आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या