जोपर्यंत त्यांच्यावर निर्भर राहू तोपर्यंत चीनसमोर झुकावे लागेल, सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांचे वक्तव्य
आपण चीनविरोधात किती आगपाखड केली, त्यांच्या वस्तूंवर बहिष्कार टाकला तरी आपल्या फोनमधील अनेक वस्तू या चीनमधूनच येतात. #RSS #mohanbhagwat #China pic.twitter.com/wkghHHMYTM
— Saamana (@SaamanaOnline) August 16, 2021
































































