LIVE- माझे विधान ही पक्षाची भूमिका नाही -सॅम पित्रोडांचा खुलासा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, नवी दिल्ली

  • मी पक्षातर्फे बोलत नसून मी देशाचा नागरीक म्हणून हे विधान केले आहे.
  • मी देशाचा नागरीक म्हणून हे विधान केले असून देशात काय चालले आहे हे जाणून घेण्याचा मला अधिकार आहे-पित्रोडा
  • मी जर प्रश्न विचारला तर मी चुकलो कुठे-पित्रोडा
  • माझे विधान हे पक्षाची भूमिका नाही-सॅम पित्रोडा
  • सॅम पित्रोडा यांनी खुलासा केला आहे.

  • पित्रोडांच्या विधानानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर सडकून टीका केली आहे

Lok Sabha 2019 पित्रोडांचा फुलटॉस खेळण्यासाठी नरेंद्र मोदी मैदानात

 

  • पित्रोडा हे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या अत्यंत जवळचे मानले जातात.

होय! 26/11 हल्ल्याचा आम्ही बदला घेतला नाही, काँग्रेस नेत्याची जाहीर कबुली

 

  • सॅम पित्रोडा थोड्याच वेळात त्यांच्या विधानाबाबत खुलासा करणार