डॉक्टरांनी मला विश्रांतीचा सल्ला दिला आहे. पण माझ्यासारखा माणूस स्वस्थ बसू शकत नाही असे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत म्हणाले. तसेच बरा असतो तर नगरपालिका निवडणुकींच्या प्रचारामध्ये मी 100 टक्के संपूर्ण महाराष्ट्रात फिरलो असतो असेही संजय राऊत म्हणाले.



























































