शिवसेना माननीय बाळासाहेब ठाकरे यांची म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालची खरी शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली या दोघांमध्ये सकारात्मक चर्चा सुरू आहे, अशी माहिती शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी दिली. तसेच शिवसेना आणि मनसेत जागावाटपावर चर्चा सुरु असल्याचेही संजय राऊत यांनी सांगितले.



























































