
लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स आणि ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या निमंत्रणावरून परदेशात व्याख्यानासाठी जाणाऱ्या कॉक्रोच जनता पार्टीचे सह-संयोजक सौरभ दास यांना दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळावर रोखण्यात आले.
या घटनेवरून कॉक्रोच पक्षाचे संस्थापक अध्यक्ष अभिजीत दीपके यांनी केंद्र सरकारचा निषेध केला.
























































