बीडमध्ये शेख शाफिक एमआयएमचे उमेदवार

823

बीड विधानसभा मतदार संघातून एमआयएमने जिल्हाध्यक्ष शेख निजाम यांच्याऐवजी शेख शाफिक यांना उमेदवारी दिली आहे. शेख शाफिक राष्ट्रवादी युवकचे माजी जिल्हाध्यक्ष आहेत. बीडमधून लढण्यासाठी एमआयएमकडून जिल्हाध्यक्ष शेख निजाम तयारीत असतानाच सोमवारी पक्षाने त्यांच्याऐवजी शेख शाफिक यांच्या नावाची घोषणा केली. शेख शाफिक यांना उमेदवारी मिळाल्याने मताचे समीकरण बदलण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या