अमरावती येथे शिवसेना-भाजपच्या पदाधिकाऱ्यांच्या संयुक्त मेळाव्यास शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. यावेळी त्यांनी मुंबईतील हिमालय पूल दुर्घटनेतील मृतांना श्रद्धांजली वाहिली. तसेच पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले.. (फोटो राजेश देशमाने)