शिवसेना शाखाप्रमुख जाहीर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
shivsena

मुख्यमंत्री, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने मुंबई विभाग क्र. 11 मधील शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात येत आहेत, अशी माहिती शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकाद्वारे कळवण्यात आली आहे. नियुक्त्या पुढीलप्रमाणे ः – अमिर हुसेन अन्सारी (शाखाप्रमुख, शाखा क्र. 211), फहिम कासिम शेख (शाखा समन्वयक, शाखा क्र. 211)