चंद्रपूर जिह्यातील शिवसेना पदाधिकारी जाहीर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने चंद्रपूर जिह्यातील पदाधिकाऱयांच्या नियुक्त्या खालीलप्रमाणे जाहीर करण्यात आल्या आहेत, अशी माहिती पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकाद्वारे कळविण्यात आली आहे.

विधानसभा समन्वयक – वैभव डहाने (वरोरा भद्रावती विधानसभा), विधानसभा संघटक – मंगेश भोयर (वरोरा भद्रावती विधानसभा), उपतालुकाप्रमुख – सुधाकर बुऱहाण  (खांबाडा आवमक्ता जि.प.गट), विलास झिले (चिकणी टेंभुर्डा. जि.प.गट), अरुण महल्ले (चरुरखटी सालोरी जि.प.गट), गोपाल देवतळे (माढेळी नागरी जि.प.गट), अभिजित पावडे (शेगाव बोर्डा जि.प.गट), उपतालुका समनव्यक – बळीराम चवले (माढेळी नागरी जि.प.गट), सुरेश कामडी (चरुरखटी सालोरी जि.प.गट), शहरप्रमुख – गजानन ठाकरे (शेगाव शहर), खेमराज कुरेकार (वरोरा शहर), शहर समन्वयक – राजू बिरीया (वरोरा शहर), उपशहरप्रमुख– अभिजित अष्टकार (वरोरा शहर), नितीन जुमडे (वरोरा शहर), शशिकांत राम (वरोरा शहर), अनिल सिंग (वरोरा शहर), संजय नरोले (वरोरा शहर), त्रिशुल घाटे (वरोरा शहर), उपतालुकाप्रमुख– मंगेश ढेंगळे (भद्रावती तालुका), राहुल ठेंगणे (भद्रावती तालुका), बंडू नन्नावरे (चंदनखेडा मुधोली जि.प.गट), प्रदीप महाकुलवर (नंदोरी कोकेवाडा जि.प.गट), रविभाऊ भोंगे (माजरी पाटाळा जि.प.गट), सुनील मोरे (घोडपेठ काsंढा जि.प.गट), उपतालुका समन्वयक – बंडुभाऊ निखाते (चंदनखेडा मुधोली जि.प.गट), जनार्दन नन्नावरे (नंदोरी कोकेवाडा जि.प.गट), मनोहर आगलावे (माजरी पाटाळा जि.प.गट), बंडुभाऊ बांदेकर (घोडपेठ मुधोली जि.प.गट), शहरप्रमुख– रविभाऊ रॉय (माजरी शहर), शहर समन्वयक– भूमेश वालदे (भद्रावती शहर), शहर संघटक – पंकज कातोरे (भद्रावती शहर), उपशहरप्रमुख– अरुण घुगुल (भद्रावती शहर), विश्वास काsंगरे (भद्रावती शहर), संतोष माडेकर (भद्रावती शहर), उत्तम मुजूमदार (भद्रावती शहर), अक्षय मालेकर (भद्रावती शहर), हनु पारोधे (भद्रावती शहर), मयूर शेडामे (भद्रावती शहर), सोनू बोनगिरी (भद्रावती शहर), विकास डुकरे (भद्रावती शहर), राहुल बावणे (भद्रावती शहर),  शहर सहसंघटक – साहेबराव घोरूडे (भद्रावती शहर).