उद्धव ठाकरे यांनी उत्तर मुंबईतील शिवसेनेच्या शाखांना दिल्या भेटी

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोमवारी उत्तर मुंबईतील शिनसेनेच्या अनेक शाखांना व निवडणूक प्रचार कार्यालयांना भेटी दिल्या. वरळी, भायखळा, प्रभादेवी, शिवडी विधानसभेतील शाखांना भेटी दिल्या. या भेटींच्या वेळी उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांशी व जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांच्यासोबत तेजस ठाकरे देखील होते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)