Video – शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे बुलढाण्यातील संपूर्ण भाषण

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे )पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची तोफ आज बुलढाण्यात धडाडली. चिखली इथे त्यांनी शेतकऱ्यांच्या मेळाव्याला संबोधित केले. या सभेचे हे थेट प्रक्षेपण आहे.