
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने वाशिम, अमरावती आणि अकोला जिह्यातील शिवसेना पदाधिकाऱयांच्या नियुक्त्या खालीलप्रमाणे जाहीर करण्यात आल्या आहेत, अशी माहिती पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे कळविण्यात आली आहे.
वाशिम जिह्यातील पदाधिकारी
जिल्हा संपर्कप्रमुख – दिलीप जाधव, जिल्हाप्रमुख – डॉ. सुधीर कवर, जिल्हा समन्वयक – सुरेश मापारी.
अमरावती जिह्यातील पदाधिकारी
उपजिल्हाप्रमुख – राजेंद्र पांडे (धामणगाव विधानसभा), विधानसभा संघटक – बाळासाहेब राणे (धामणगाव विधानसभा), तालुकाप्रमुख – नीलेश मुंदाने (धामणगाव रेल्वे), संजय चौधरी (चांदूर रेल्वे), प्रमोद कोहळे (नांदगाव खंडेश्वर), शहरप्रमुख – नरेंद्र देऊळकर (धामणगाव रेल्वे), गजानन यादव (चांदूर रेल्वे), नीलेश ईखार (नांदगाव खंडेश्वर), उपजिल्हाप्रमुख – योगेश घारड (मोर्शी विधानसभा), विधानसभा संघटक – बंडू साऊत (मोर्शी विधानसभा), तालुकाप्रमुख – रवींद्र गुल्हाने (मोर्शी), विजय निकम (वरुड), शहरप्रमुख – घनशाम शिंगरवाडे (मोर्शी), रवींद्र कुबडे (वरुड), अंकुश मोघे (शेंदूरजनाघाट).
अकोला जिह्यातील पदाधिकारी
लोकसभा समन्वयक – गजानन दाळु गुरुजी (अकोला), जिल्हा संघटक – विजय दुतोंडे (अकोला पूर्व, अकोला पश्चिम, मुर्तिजापूर), उमेश जाधव (बाळापूर, अकोट), जिल्हा समन्वयक – संजय अढाऊ (अकोला पूर्व, अकोला पश्चिम, मुर्तिजापूर), श्याम गावंडे (बाळापूर, अकोट), विधानसभा संघटक – मनीष मोहोड (अकोला पूर्व), नितीन ताकवाले (अकोला पश्चिम), उमेश भुसारी (बाळापूर), विक्रम जायले (अकोट), गोपाल भटकर (मुर्तिजापूर), विधानसभा सहसंघटक – विनोद गवर (अकोला पूर्व), अर्जुन गावंडे (अकोला पूर्व), अनिल परचुरे (अकोला पश्चिम), प्रशांत गावंडे (अकोट), पप्पू सोनटक्के (तेल्हारा), दत्ता मानकर (बाळापूर), गोपाल ढोरे (पातूर), संगीत कांबे (मुर्तिजापूर), किशोर ठाकरे (बार्शी टाकळी), गजानन वानखेडे (अकोला पूर्व), तरुण बगेरे (अकोला पश्चिम), गोपाल उगले (बाळापूर), शंकरराव ताथोड (अकोट), सुरेंद्र वरोकार (मुर्तिजापूर), विधानसभा सहसमन्वयक – अनिल निकामे (अकोला पूर्व), संजय भांबेरे (अकोला पूर्व), प्रकाश डवले (अकोला पश्चिम), नाना गोसावी (अकोला पश्चिम), ऋषिकेश चावरे (अकोट), गजानन मोरखडे (तेल्हारा), विठ्ठल महल्ले (बाळापूर), वासुदेव डोलारे (पातूर), रवींद्र राठोड (मुर्तिजापूर), चंचल येवले (बार्शी टाकळी), शहर संघटक – सुरेंद्र विसपुते (अकोला पूर्व), संतोष अनासने (अकोला पश्चिम), सुनील रंदे (अकोट), उपजिल्हाप्रमुख – विकास पागृत (अकोला पूर्व ग्रामीण), मुकेश मुरुमकार (अकोला पूर्व शहर), योगेश्वर वानखेडे (बाळापूर), दिलीप बोचे (अकोट), मंगेश काळे (मुर्तिजापूर), गजानन बोराळे (अकोला पश्चिम), अतुल पवनीकर (निवासी उपजिल्हाप्रमुख अकोला पूर्व, अकोला पश्चिम, अकोट), संजय शेळके (निवासी उपजिल्हाप्रमुख बाळापूर, मुर्तिजापूर), तालुकाप्रमुख – ज्ञानेश्वर गावंडे (अकोला सर्कल, दहीहांडा, घुसर, बाभुळगाव, चांदूर, कानशिवणी), नितीन ताथोड (अकोला सर्कल, आगर, उगवा, चिखलगाव, बोरगाव, मंजू, कुरणखेड), ब्रह्मा पांडे (अकोट), अजय गावंडे (तेल्हारा), ज्ञानेश्वर म्हैसने (बाळापूर), रवि मुर्तडकर (पातूर), अप्पु तिडके (मुर्तिजापूर), गजानन मानतकर (बार्शी टाकळी), शहरप्रमुख – राहुल कराळे (अकोला पूर्व विधानसभा), राजेश मिश्रा (अकोला पश्चिम विधानसभा), अॅड. मनोज खंडारे (अकोट पूर्व), अमोल पालेकर (अकोट पश्चिम), विवेक खारोडे (तेल्हारा), आनंद बनचरे (बाळापूर), निरंजन बंड (पातूर), विनायक गुल्हाने (मुर्तिजापूर), उमेश राऊत (बार्शी टाकळी).