पक्षविरोधी कारवाया करणाऱ्या दोघांची शिवसेनेतून हकालपट्टी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यामधील कृष्णा डोणगावकर आणि देवयानी कृष्णा डोणगावकर यांची पक्षविरोधी कारवाया केल्याबद्दल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेतून हकालपट्टी केली आहे.