अकोला जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकारी जाहीर 

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुख्यमंत्री, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने अकोला जिह्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. नावे, पद आणि कार्यक्षेत्रे अशी आहेत.

जिल्हाप्रमुख ः नितीन देशमुख – विधानसभा-बाळापूर, मूर्तिजापूर. जिल्हाप्रमुख ः गोपाल दातकर – विधानसभा-अकोला पूर्व, अकोला पश्चिम, आकाट. सहसंपर्कप्रमुख ः सेवकराम ताथोड – अकोला जिल्हा. शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात ही माहिती दिली आहे.