विक्रोळी विधानसभेतील युवासेनेचे पदाधिकारी जाहीर

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाने शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी विक्रोळी विधानसभेतील युवासेना पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या खालीलप्रमाणे जाहीर केल्या आहेत. सदर नियुक्त्या तात्पुरत्या स्वरूपातील असून सहा महिन्यांनंतर पदाधिकाऱ्यांचे काम बघून कायम करण्यात येतील, अशी माहिती युवासेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे कळविण्यात आली आहे.

विभाग युवा अधिकारी – विजय कुरकुटे, उपविभाग युवा अधिकारी – स्वप्नील सोनवणे (शाखा क्र. 111, 117), सुशांत हांडे (शाखा क्र. 118, 119), नितेश देसाई (शाखा क्र. 120, 122), विधानसभा चिटणीस – प्रणय पवार (शाखा क्र. 111, 117), विक्रम कुबल (शाखा क्र.118, 119), पंकज गडदे (शाखा क्र. 120, 122), विधानसभा समन्वयक – विनीत लाड (शाखा क्र. 111, 117), अक्षय ढमाले (शाखा क्र. 118, 119), करण परब (शाखा क्र. 120,122),

उप विधानसभा समन्वयक – अनिकेत विरकर (शाखा क्र. 111, 117), प्रतीक पवार (शाखा क्र. 118, 119), अजिंक्य सांगळे (शाखा क्र.120, 122), पवन वर्मा (शाखा क्र. 120, 122), शाखा युवा अधिकारी – मंदार गावडे ( शाखा क्र. 111), मयूर घाडगे (शाखा क्र. 117), राहुल शिरतवडे (शाखा क्र. 118), दर्शन जाधव (शाखा क्र. 119), अतुल नायर (शाखा क्र. 120), सुमित साळुंखे (शाखा क्र. 122), शाखा समन्वयक – नवनाथ कदम (शाखा क्र. 111), अभिलाष पवार (शाखा क्र. 117), आदित्य केसरकर (शाखा क्र. 118), रोहित डाकरे (शाखा क्र. 119), मयूर यादव (शाखा क्र. 120), मंदार जोईल (शाखा क्र. 122).