दुसऱ्या श्रावणी सोमवारी नाशिक येथील श्री सोमेश्वर महादेव मंदिर परिसरात शिवभक्तांनी गर्दी केली होती. मंदिर बंद असल्याने बाहेरूनच दर्शनाचा लाभ घेत त्यांनी ‘हर हर महादेव‘चा जयघोष केला. छायाचित्र : भूषण पाटील