Photo – श्रिया सरन साडीतही तितकीच दिसते बोल्ड आणि सुंदर, पाहा फोटो

अभिनेत्री श्रिया सरन तिच्या सौदर्याबरोबरच तिच्या फॅन्सी लूकसाठी प्रसिद्ध आहे, नुकतेच श्रियाने साडीतले काही फोटो इंस्टावर शेअर केले असून त्यात ती खूप सुंदर दिसत आहे. श्रियाने सिंपल साडीसोबत फॅशनेबल ब्लाऊज घातला आहे. ज्यात तिच्या ब्लाऊजच्या गळा डिप आहे. हे लूक पूर्ण करण्यासाठी तिने केसांना बन केले आहे. त्यामुळे चाहत्यांनाही तिच्या फोटोंवर भऱभरुन कौतुक केले आहे.