सिंधू हरली; सायना जिंकली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । ओडेन्स

हिंदुस्थानची स्टार बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूला डेन्मार्क ओपन बॅडमिंटन स्पर्धेत सलामीच्या लढतीतच पराभवाची नामुष्की पत्करावी लागली. दुसरीकडे फुलराणी सायना नेहवालने पहिला गेम गमावल्यानंतरही मॅरेथॉन लढतीत विजयी सलामी दिली.