1 / 3
कल्याण- डोंबिवली भागात एका समाजसेवकाने चक्क स्वतःच्या पँटने रस्ता साफ करायला सुरुवात केली आणि कामचुकार प्रशासकीय अधिकाऱ्यांना एक चांगलाच धडा दिला. या समाज सेवकाचं नाव आहे मनोज वाघमारे.
























































