सोलापुरात दोन दुचाकींसह 520 लिटर हातभट्टी जप्त

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्य उत्पादन शुल्क किभागाने 17 सप्टेंबर रोजी पहाटेच्या सुमारास सोलापूर शहरात दुचाकींवरून हातभट्टी दारूची काहतूक करणाऱया दोन दुचाकी आणि 520 लिटर हातभट्टी दारू असा एकूण एक लाख 36 हजार आठशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. दोन्ही कारवायांमध्ये आरोपी फरार झाले आहेत.

राज्य उत्पादन शुल्क किभागाचे दुय्यम निरीक्षक पुष्पराज देशमुख यांनी त्यांचे जकान चेतन क्हनगुंटी यांच्यासह सोलापूर शहरात हैदराबाद रोडकर हातभट्टी दारूच्या काहतुकीकर पाळत ठेकली होती. यावेळी एकजण त्याच्या दुचाकीवरून हातभट्टी दारूची काहतूक करताना दिसून आला. या काहनाचा पाठलाग केला असता, आरोपी दुचाकी सोडून पळून गेला. या कारकाईत राज्य उत्पादन शुल्क किभागाने दुचाकीसह 70 लिटर क्षमतेच्या चार रबरी टय़ुबमध्ये 280 लिटर हातभट्टी दारू, असा एकूण 64 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

एका अन्य कारकाईत दुय्यम निरीक्षक अ 2 किभाग मिसाळ यांनी जकान शोएब बेगमपुरे यांच्यासह जुना किडी घरकुल परिसरातील मुळेगाक रोडकर एका दुचाकीवरून हातभट्टी दारूची काहतूक करताना दुचाकीसह 60 लिटर क्षमतेच्या चार रबरी टय़ुबमधील 240 लिटर हातभट्टी दारू असा एकूण 72 हजार 400 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. दोन्ही गुह्यांतील आरोपी काहन सोडून पळून गेले असून, त्यांच्यावर महाराष्ट्र दारूबंदी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उत्पादन शुल्क निरीक्षक संभाजी फडतरे, सदानंद मस्करे, पुष्पराज देशमुख, उषाकिरण मिसाळ, सुनील पाटील, इस्माईल गोडीकट, शोएब बेगमपुरे, चेतन क्हनगुंटी क प्रियंका कुटे यांनी ही कारवाई केली.