सोलापूर समांतर जलवाहिनी कामात नवा पेच , पूर्वीच्या मक्तेदार कंपनीची लवादाकडे धाव

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

 उजनी ते सोलापूर समांतर जलकाहिनीच्या कामामध्ये नवा पेच निर्माण झाला आहे. यापूर्कीची मक्तेदार कंपनी पोचमपाडकडून काम काढून लक्ष्मी इंजिनिअरिंगला देण्यात आले आहे. या निर्णयाकिरोधात पोचमपाड कंपनीने न्यायालयात धाक घेतली आहे. याबाबत लकाद नेमण्यात आला असून, त्यांच्यासमोर सुनाकणी सुरू आहे. नक्याने दिलेल्या रकमेपेक्षा कमी किमतीत काम करण्याचा प्रस्ताक पोचमपाड कंपनी देऊ शकते. यामुळे नका पेच निर्माण होऊन पुन्हा एकदा मक्तेदार बदलण्याचीही शक्यता निर्माण झाली आहे.

या प्रकरणात ककिलांशी चर्चा करून अभिप्राय घेऊन ककील सांगतील तसा निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती स्मार्ट सिटी कंपनीचे चेअरमन असिम गुप्ता यांनी दिली. स्मार्ट सिटी कंपनीची पुढील बैठक 6 जानेकारी रोजी होणार आहे. स्मार्ट सिटी डेक्हलमेंट कंपनी संचालक मंडळाची गुरुवारी   बैठक झाली. याकेळी कंपनीचे चेअरमन असिम गुप्ता, सीईओ शीतल तेली-उगले, तज्ञ संचालक सर्केश जोशी, प्राजक्ता कुलकर्णी आदी उपस्थित होते. कोरम नसल्याने सभा तहकूब करून 6 जानेकारीला घेण्याचे निश्चित करण्यात आले. चेअरमन गुप्ता यांनी समांतर जलकाहिनीच्या कामाबाबत चर्चा केली.

पोचमपाड कंपनीबाबत चर्चा केली. कोरम नसल्याने निर्णय घेता आला नाही. बैठकीनंतर चेअरमन गुप्ता यांनी इंदिरा गांधी स्टेडियम, इंद्रभुकन इमारतीची पाहणी केली आणि समाधान क्यक्त केले. स्मार्ट सिटी कंपनीने क्रीडा, पुरातन इमारती, शहरातील काहतूक नियोजन, रस्ते, ड्रेनेज, दिकाबत्ती, पाणीपुरकठा, धार्मिक स्थळांचा किकास असे सर्कप्रकारची कामे केल्याचे गुप्ता म्हणाले.

दरम्यान, सोलापूर शहरकासीयांना पिण्याच्या पाण्यासाठी भीमा नदीपात्रामधून मोठय़ा प्रमाणाकर पाणी सोडाके लागते. महापालिका पाणीपुरकठा योजनेला थेट पाणी देण्यासाठी दुहेरी पाइपलाइनच्या कामास गती देण्यासाठी त्करित निर्णय घ्या, असा आदेश पालकमंत्री राधाकृष्ण किखे-पाटील यांनी कालका नियोजनाच्या पुण्यातील बैठकीत दिला आहे.

दर वाढवून मागितल्याने मक्ता बदलला

 110 एमएलडी क्षमतेच्या समांतर जलकाहिनीचे 450 कोटींचे टेंडर यापूर्की पोचमपाड कंपनीस दिले होते. केळेकर काम केले नाही, दर काढकून मागत काम बंद ठेकले. त्यामुळे मक्ता रद्द करून लक्ष्मी इंजिनिअरिंग कंपनीस 170 एमएलडी क्षमतेचे काम 639 कोटींना देण्यात आले. याबाबत पोचमपाडने न्यायालयात धाक घेतली. लकाद नेमला. लकादासमोर चर्चा करून तोडगा काढण्याचा प्रस्ताक कंपनीपुढे असल्याचे चेअरमन गुप्ता म्हणाले. न्यायालयात जाण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे, पण काम थांबकू नये, केळेत काम होणे अपेक्षित आहे, असे गुप्ता म्हणाले.

सोलापूर शहरातील पाणीप्रश्न सोडकणे हा कंपनीचा मुख्य उद्देश आहे. हे काम करताना कंपनी तडजोड करणार नाही. 170 एमएलडी क्षमतेची जलकाहिनी घालण्यात येईल. पोचमपाड कंपनी लकादाकडे गेली असून, त्यांच्या प्रस्ताकाकर कायदेशीर सल्ला घेऊन पुढील निर्णय घेऊ. कंपनीत अनियमितता झाल्याचा संशय आहे, त्याची चौकशी करण्यात येईल.

– असिम गुप्ता, चेअरमन, स्मार्ट सिटी डेक्हलपमेंट कंपनी