शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे राज्य स्तरीय वक्तृत्व स्पर्धा; संभाजीनगरात 300 स्पर्धकांचा सहभाग

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
speech-competition

सामना प्रतिनिधी । संभाजीनगर

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मृती राज्य स्तरीय वक्तृत्व स्पर्धेला आज संभाजीनगरात उत्साहात सुरुवात झाली. या स्पर्धेत 300 स्पर्धकांनी सहभाग घेतला आहे. या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, जिल्हाप्रमुख अंबादास दानवे उपस्थिती होते.