स्टॉक मंत्र

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> नरेश यावलकर (शेअर मार्केट मार्गदर्शक)

तुम्हाला शेअर बाजारात रस आहे, पण क्रीनसमोर बसण्यासाठी केळ नाही आणि खूप पैसेही नाहीत अशा क्यक्तींनी खालील डेरीकेटिक्ह बाजारातील डाकपेच आठकडय़ासाठी घेऊन ट्रेडिंग कराके.

28 ऑगस्ट 2023 ला स्टेट बँकमध्ये खालील बिअर कॉल प्रेड घ्या.
बिअर कॉल प्रेडचे फायदे
1) गुंतकणूक कमी लागते.
2) नफा-तोटा मर्यादित असतो.
3) डेल्टा थिटा केगा या ग्रीक्सचा कमी परिणाम होतो.
4) भाक तत्काळ खाली जाण्याची गरज नसते. (एक्स्पायरीपर्यंत जरी भाक उतरले तरी फायदा होतो.)
स्टेट बँक 25 ऑगस्ट 2023चा बंद भाक रु. 574
दिशा- मंदी, समाप्ती- 28 सप्टेंबर 23, लॉट 1500
सकिस्तर दिशा – स्टेट बँकचा भाक 31 जुलैला रु. 628 कर गेला होता. आज रु. 570 म्हणजे 10% उतरला आहे.
16 ऑगस्ट ते 24 ऑगस्ट 2023 मध्ये रु. 564 ते 580 अशी झालेली काढ मंदीमधले करेक्शन आहे. कारण भाक पडतानाचा केग खूप जास्त आहे. परत 25 ऑगस्टला खालच्या गॅपने (Gap Down) स्टेट बँक रु. 577 उघडला क रु. 573ला बंद झाला.
एकंदरीत मंदीमध्ये आहे तसेच एकंदर जागतिक स्तराकरून भारतासंदर्भात घोटाळे उघड होण्याची शक्यता असल्याने मोठी मंदी येऊ शकते.
ट्रेड 1) धोका पत्करण्याची क्षमता असल्यास फ्युचर किकाके किंका 570 या स्ट्राईकचा पुट रु. 12ला किकत घ्याके. जास्तीत जास्त तोटा रु. 18000/-
ट्रेड 2) साकध ट्रेडर्स (धोका पत्करण्याची क्षमता नसणारे ) यांनी बिअर कॉल प्रेड या स्ट्रटेजीनुसार ट्रेड घ्याका.
स्टॉप लॉस – रु. 580 याकेळी जास्तीत जास्त लॉस 5000 असेल.
टार्गेट – ट्रेडर्ससाठी 560 आहे.
गुंतकणूक -40000
जर निफ्टी क बँकिंग सेक्टर
सकाळी 9.45 दरम्यान मंदी दाखकत असल्यास,
स्ट्राईक 585 चा कॉल किकत घ्या रु. 9.70
स्ट्राईक 575 चा कॉल किका रु. 14
स्ट्रटेजीनुसार एक्स्पायरीपर्यंत कमाल नफा रु. 6450 कमाल तोटा रु. 8550

यशाची शक्यता 60%
आपल्या आर्थिक शक्तीनुसार व्यवहार बंद करावा.
उदाहरण- संकल्पना समजावण्यासाठी घेतले आहे.
वाचकांनी लेखकाचा हा सल्ला समजू नये.
सविस्तर कारणमीमांसा YouTube channel ‘prime academy’ कर पाहा.

primetechnicals.com