
1 / 7
ब़ॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान याची लेक सुहाना खान ही 2020 मध्ये बॉलिवूडमध्ये पदार्पण करू शकते. सुहानाने नुकताच द ग्रे पार्ट ऑफ ब्ल्यू या शॉर्ट फिल्ममधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं आहे.
ब़ॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान याची लेक सुहाना खान ही 2020 मध्ये बॉलिवूडमध्ये पदार्पण करू शकते. सुहानाने नुकताच द ग्रे पार्ट ऑफ ब्ल्यू या शॉर्ट फिल्ममधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं आहे.
सुनील शेट्टीचा मुलगा असलेला अहान शेट्टी 2020 मध्ये तडप या चित्रपटातून पदार्पण करणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत तारा सुतारिया मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
पूजा बेदीची मुलगी अलैलै ही जवानी जानेमन या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. या चित्रपटात अलैला सैफ अली खान आणि तबू यांच्यासोबत काम करणार आहे. हा चित्रपट फेब्रुवारी 2020 ला रिलीज होणार आहे.
चंकी पांडेचा भाचा व अनन्या पांडेचा चुलत भाऊ अहान पांडे याने यशराजचा एक चित्रपट स्वीकारला असल्याचे समजते.


























































