सूर्यनमस्कार स्पर्धा

 

इंडियन योग असोसिएशन, बृहन्महाराष्ट्र योग परिषद व पालघर जिल्हा योग असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने ऑनलाइन सूर्यनमस्कार स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा 24 आणि 31 जानेवारी आणि 7 व 19 फेब्रुवारीला आयोजित करण्यात येणार आहे. अंतिम फेरीची लढत 19 फेब्रुवारीला होईल. या स्पर्धेमध्ये 8 वर्षांखालील, 14 वर्षांखालील, 17 वर्षांखालील, 21 वर्षांखालील, 35 वर्षांखालील, 45 वर्षांखालील व 45 वर्षांवरील गटामध्ये स्पर्धक सहभाग घेऊ शकतील. अधिक माहितीसाठी शिवानी मुणगेकर (9892502066),

 

 

आपली प्रतिक्रिया द्या