श्रीनगरमध्ये सुरक्षा दलावर दहशतवादी हल्ला, दोन जवान शहीद

जम्मू कश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी सुरक्षा दलावर हल्ला केला आहे. या हल्ल्यात दोन जवान शहीद झाले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार परिम्पुरा भागात दहशतवाद्यांनी सुरक्षा दलावर गोळीबार केला. तेव्हा सुरक्षादलाने या भागात शोधमोहीम राबवली.

शनिवारी पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन केले होते. पाकिस्तानने नौशेरा भागात गोळॆएबार केला. या गोळीबारात एक जवान शहीद झाला होता. हिंदुस्थाननेही या गोळीबारला प्रत्युत्तर दिले होते.

आपली प्रतिक्रिया द्या