ठाणे – वाशी दरम्यान तांत्रिक बिघाड झाल्याचं वृत्त आहे. या बिघाडामुळे ट्रान्स हार्बर लोकल सेवा विस्कळीत झाली आहे. हा बिघाड दुरुस्त करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.