
ठाण्यातील वागळे इस्टेट भागात बायोसेन्स डायग्नोस्टिक कंपनीला भीषण आग लागली आहे. घटनेची माहिती मिळताचा अग्निशम दलाचे चार बंब घटनास्थळी पोहोचली आहे. या कंपनीतून सर्व कर्मचार्यांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले आहे.
सविस्तर वृत्त लवकरच
ठाण्यात वागळे इस्टेट भागात कंपनीला भीषण आग. अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी. #Thanefire pic.twitter.com/HqTa6U0N6D
— Saamana (@SaamanaOnline) January 22, 2021

































































