
सामना ऑनलाईन : जम्मू
दहशतवाद्यांनी पोलिसांच्या कुटुंबीयांचे अपहरण केले होते, त्यापैकी तीन सदस्यांना दहशतवाद्यांनी सोडून दिले आहे. जम्मू कश्मीरचे पोलीस महासंचालक शेश पॉल वेद यांनी ही माहिती दिली आहे. कुलगाम मधून दोन तर पुलवामामधून एका सदस्याला सोडण्यात आले आहे. दहशतवाद्यांनी बुधवारी कश्मीरमधून पोलीस कर्मचार्यांच्या ११ कुटुंबीयांचे अपहरण केले होते. त्यापैकी दोघांना दहशतवाद्यांनी सोडून दिले आहे.
Three abducted relatives of police personnel have been released by terrorists- two from Kulgam and one from Pulwama have been released: Shesh Paul Vaid, J&K DGP (file pic) pic.twitter.com/Oo7QAMK1zC
— ANI (@ANI) August 31, 2018
























































