कॅनरा बँकेने पदवीधर शिकाऊ पदांसाठी भरती सुरू केली आहे. या पदांसाठी अर्ज भरण्यासाठी शेवटची तारीख आज, 4 ऑक्टोबरपर्यंत आहे. उमेदवार अधिकृत वेबसाइट canarabank.com वर जाऊन अर्ज करू शकतात. अर्जदारांचे वय किमान 20 ते 28 वर्षे असायला हवे. अर्ज कसा भरावा, कोणत्या वर्गासाठी किती जागा आहेत याची बँकेच्या अधिपृत वेबसाइटवर सविस्तर माहिती देण्यात आली आहे.