टिकटॉकला दंड

इटलीच्या नियामक मंडळाने टिकटॉकला 11 मिलियन डॉलरचा दंड ठोठावला आहे. टिकटॉकवर मुलांच्या दृष्टीने घातक आणि आक्षेपार्ह पंटेंट पोस्ट केला जात असल्याचे निरीक्षण नोंदवत इटलीच्या अँटिट्रस्ट रेग्युलेटरने हा निर्णय घेतला आहे. त्यासाठी त्यांनी ‘फ्रेंच स्कार’ या ट्रेंडिंग व्हिडीओचा दाखला दिला आहे. दुसरीकडे अमेरिकाही टिकटॉकवर बंदी घालण्याच्या तयारीत आहे.