हे आवर्जून करा

125

हे आवर्जून करा

  • घरात केव्हाही ताजी फुले ठेवा.वाळलेली फुले घरात नकारात्मक ऊर्जा पसरवतात आणि त्याने त्रास होतो.
  • वास्तुशास्त्रानुसार चांदीचा हत्ती घराच्या तिजोरीत ठेवल्यास घरात सकारात्मक परिणाम दिसतात. चांदी आणि हत्ती घरातील नकारात्मक ऊर्जा नाहिशी करण्यास मदत करतात.
  • शक्य असल्यास गाईला अन्नदान करा. घरात काटेदार झुडपं ठेवू नयेत.
  • घरात फोटो लावायचे असतील तर कुटुंबाचा हसरा चेहरा असणारा फोटो लावावा. सकारात्मकता जाणवते.
  • देवासाठी फुलं तोडताना ती सकाळी किंवा संध्याकाळी तोडून द्यावे. दुपारच्या वेळेत फुल तोडू नये.
  • देवाला वाहिली जाणारी फुले चांगली असावीत. खाली पडलेली, किडलेली अशाप्रकारची फुले देवाला वाहू नयेत.
  • ज्या घरात तुळशीची नियमित पूजा होते त्या घरात कुठलीच कमतरता येत नाही.  नियमित तुळशीला पाणी घालून पूजा केली जाते त्याच्यावर विष्णू-लक्ष्मीची कृपा राहते.
आपली प्रतिक्रिया द्या