हे करून पहा – नमकीन आणि बिस्किटे करुरपुरीत ठेवा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

 उघडलेले नमकीन किंवा बिस्किटे जास्त काळ पुरपुरीत ठेवण्यासाठी, हवाबंद डब्यात घडी घातलेला टिश्यू पेपर ठेवा.
 स्टीलच्या डब्यांपेक्षा काचेच्या किंवा चांगल्या दर्जाच्या प्लास्टिकच्या हवाबंद डब्यांमध्ये डार्प ठिकाणी ठेवल्यास ते जास्त काळ पुरपुरीत राहतात.
 डब्यामध्ये एक छोटा सिलिका जेलचा पाऊच ठेवून द्या. हा पाऊच डब्यातील सर्व ओलावा शोषून घेतो.