आधी होर्डिंग आता सिग्नल कोसळला… ठाण्यात पडापड

signal-fall

सामना प्रतिनिधी । ठाणे

ठाण्यातील नितीन कंपनीजवळ शुक्रवारी दुपारच्या सुमारास एक सिग्नल कोसळला. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. दरम्यान, या आधी गुरुवारी एसटी स्टॅण्डवरील होर्डिंग कोसळले होते. त्यामुळे ठाणेकरांनी सुरक्षेच्या कारणावरून नाराजी व्यक्त केली आहे.