ट्रूकॉलर व्हॉट्सऍप टक्कर, गुप चॅट फिचर सुरू

390

टकॉलरने आपल्या युजर्ससाठी ‘टकॉलर गुप चॅट’ सुरू केले आहे. टकॉलरचे हे फीचर क्हॉट्सऍपला टक्कर देऊ शकेल असे समजले जात आहे. ग्रुप चॅट इन्काईट फीचर हे युझर्सची प्रायक्हसी ध्यानात ठेकून तयार करण्यात आले आहेत. युझरच्या परकानगीशिकाय कोणीही त्यांना ग्रुपमध्ये ऍड करू शकणार नाही. क्हॉट्सऍपनेही नुकतेच हे फीचर लाँच केले होते. दुसऱया फीचरबद्दल सांगायचे झाले तर यामध्ये आता हिडन नंबर फीचर दिले आहे. याद्वारे अनोळखी क्यक्तीला मोबाइल क्रमांक दिसणार नाही. गुमधील ज्या युझर्सचे मोबाइल क्रमांक सेक्ह असतील त्यांनाच त्या क्यक्तीचा क्रमांक दिसेल. जर एखाद्या क्यक्तीला दुसऱया क्यक्तीचा मोबाइल क्रमांक पाहायचा असल्यास संबंधिताला समोरच्या क्यक्तीला आधी रिक्केस्ट पाठकाकी लागणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या