पेंटकी येथील लेक्सिंग्टन येथील एका चर्चमध्ये एका माथेफिरूने अंधाधुंद गोळीबार केला. यात दोन महिलांचा मृत्यू झाला. त्यांचे वय 72 आणि 32 वर्षे आहे. याशिवाय आणखी दोघे जखमी असून एकाची प्रकृती गंभीर आहे.