वर्षा सहलीसाठी चिंचोटी धबधबा परिसरात आलेल्या गोरेगाव येथील प्रेम शहजराव (22) आणि सुशील ढबाले (24 ) या दोन कॉलेज तरुणांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना आज घडली. त्यांचे मृतदेह बचावपथकाने बाहेर काढले.