
सामना ऑनलाईन । नवी मुंबई
नवी मुंबईतील वाशी भागात एका पादचारी पुलाचा काही भाग कोसळला असून यात दोन जण जखमी झाले आहेत. जखमींना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
Maharashtra: Two people have been injured after a part of footover bridge in Sagar Vihar of Navi Mumbai’s Vashi area collapsed this evening. They have been admitted to hospital. More details awaited. pic.twitter.com/aqYRZtIx6Y
— ANI (@ANI) April 11, 2019
गेल्या महिन्यात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस बाहेरील पुलाचा काही भाग कोसळून झालेल्या दुर्घटनेत सात जणांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेत तीसहून अधिक जण जखमी झाले होते.

























































