पक्षाचं नाव, चिन्ह गोठवणाऱ्यांना राजकारणात गाडणार, उद्धव ठाकरे यांचा निर्धार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रायगडमधील उरण तालुक्यातील शिवसैनिकांनी आज मातोश्री येथे जाऊन शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी उद्धल ठाकरे यांनी राज्याचा मुख्यमंत्री पुन्हा एक शिवसैनिक होणार, असा विश्वास यावेळी व्यक्त केला.

”राज्यात पुन्हा आपलीच लाट येणार, आपलाच शिवसैनिक मुख्यमंत्री होणार. शिवसेनेचे नाव व चिन्ह गोठवणाऱ्यांना राजकारणात गाडणार”, असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला आहे.