Video – अमित शाह, तुमच्या मंत्रिमंडळात गोमांस खाणारे मंत्री; फोटो दाखवत Uddhav Thackeray यांचा घणाघात

तुमच्या मंत्रिमंडळात गोमांस खाणारे मंत्री आहेत. मी गोमास खातो कोण मला अडवणार असे किरण रिजीजू म्हणतात. त्यांच्यासोबत अमित शहा जेवण करत आहेत. जर हिंमत असेल तर रिजीजू यांना मंत्रिमंडळातून काढून टाका, अशी मागणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली.