Video – महाराष्ट्र संकटात असताना तुम्ही प्रस्तावाची वाट बघताय? – उद्धव ठाकरे

हे सरकार कुचकामी सरकार आहे, अशी टीका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली. तसेच साखर कारखान्यांना ज्या प्रमाणे थकहमी दिली जाते, तशीच हमी शेतकऱ्यांनाही द्या अशी मागणीही उद्धव ठाकरे यांनी केली.