Video – मुख्यमंत्र्यांनी ‘पांघरूण खातं’ सुरू करावं आणि त्याचं मंत्री व्हावं!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पांघरूण खातं सुरू करावे आणि त्याचे मंत्री व्हावे, अशी घणाघाती टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नागपूर येथील पत्रकार परिषदेत बोलताना केली.